Friday, August 31, 2007

शनी

शनीचे मीत्र ग्रह -- बु, शु, रा
सम ग्रह -- गुरु
शत्रु ग्रह - र, चं, मंगळ

शनीच्या आठव्या घरावरून म्रुत्यु चा वीचार करतात.

शनीची स्थनगत फळे

III -- भाव्नडान्चे सुख मीळत नाही
IV -- ग्रुह सौख्य फार मीळत नाही
V -- संतती उशीरा
VIII -- भरपूर आयुश्य
IX -- वय ३० नन्तर भाग्योदय.
X -- आई वादीलान्शी पटत नाही, वेगळे राहावे लागते

  • शनी ज्या स्थाना कडे पाहातो त्या स्थानाचा नाश करतो. ( 3,7 & 10 )
  • शनी + मन्गळ केन्ड्र योग, प्रती योग वा युती आयुश्यात अनेक स्नकटे आणतो.
  • शनी + गुरु लाभ योग वा नवपन्चम योग सम्पत्ती देतो.